कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष | Kalawant Dhol Tasha Pathak Pune 2022 | Marathi Actors

2022-09-07 8

कलावंत ढोल ताशा पथकाचा जल्लोष | Kalawant Dhol Tasha Pathak Pune 2022 | Marathi Actors
#lokmatsakhi #kalawantdholtashapathak #marathiactors #

सगळीकडेच गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतोय. कलावंत ढोल ताशा पथकामधील अनेक मराठी कलाकार देखील ढोल ताशा वाजवून गणेशोत्सव उत्साहात साजरा करत आहेत.
यामध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, अभिनेत्री श्रुती मराठे, कश्मिरा कुलकर्णी अशा अनेक कलाकारांचा समावेश आहे.